शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

सायबर गुन्हेगारांवर ‘एआय’ वॉच; सायबर पोलिसांनी साडेतीन वर्षात वाचवले ३५८.७७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 07:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी आता राज्याच्या सायबर विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी आता राज्याच्या सायबर विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करत आहे. विभागाने एआय कक्ष स्थापन करत, सायबर भामट्यांची ओळख, फसवणुकीसाठी अवलंबण्यात येणारी नवी कार्यपद्धती एका क्लिकवर पोलिसांना उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे, गेल्या साडेतीन वर्षांत २ लाख ८१ हजार तक्रारी आल्या असून, त्यांचे ३५८.७७ कोटी वाचविण्यात राज्य सायबर विभागाला यश आले. विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव आणि संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू आहे.

 सायबर महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार, सायबर विभागाच्या १९३० हेल्पलाइनवर रोज चार ते पाच हजार कॉल येत आहेत. त्याची दखल घेत कारवाई करण्यात येत आहे. २०२१ पासून दि. २६ जुलै २०२४ पर्यंत २ लाख ८१ हजार १९ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये ३ हजार ३२४ कोटींची फसवणूक झाली. फसवणूक झालेल्या रकमेपैकी ३५८.७७ कोटी वाचविण्यात सायबर विभागाला यश आले. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी ‘एआय’ मदतीने कारवाईसाठी सज्ज आहे. 

...अन् बँकेचे ३३ कोटी वाचले बँकेच्या एका खात्यातून ४० कोटींची रक्कम एका संशयित खात्यात ट्रान्सफर झाली होती. बँकेने दि. १९ जुलैला सायबर महाराष्ट्रकडे तक्रार केली होती. बँकेच्या हैदराबाद शाखेच्या व्यवस्थापकाने ४० कोटींची रक्कम मुंबई शाखेत ट्रान्सफर केली. पुढे ही रक्कम अन्य खात्यांमध्ये फिरविण्यास सुरुवात करत, त्यातील ४.५ कोटी रुपये त्याने स्वतः काढून घेतले. मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांना या व्यवहारांची शंका वाटल्याने त्यांनी सायबर महाराष्ट्राकडे ऑनलाइन तक्रार केली. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच हालचाली करून यातील ३२ कोटी ९० लाख रुपये गोठविण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम