शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीचे मित्रासोबतचे खासगी फोटो केले व्हायरल, कास्टिंग डायरेक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 03:23 IST

पैशांच्या वादात एका अभिनेत्रीचे तिच्या मित्रासोबत असलेले खासगी आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याचा प्रकार रविवारी ओशिवरा परिसरात उघड झाला.

मुंबई : पैशांच्या वादात एका अभिनेत्रीचे तिच्या मित्रासोबत असलेले खासगी आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याचा प्रकार रविवारी ओशिवरा परिसरात उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका कास्टिंग डायरेक्टरला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.महावीर टाक उर्फ नकुल (२८) असे अटक करण्यात आलेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे. त्याने पीडित अभिनेत्रीच्या कास्टिंग डायरेक्टर मित्राला एका प्रोजेक्टसाठी काही महिन्यांपूर्वी तीन लाख रुपये दिले होते. एका प्रोजेक्टसाठी ते पैसे त्याला हवे असल्याचे टाक याला सांगून ते घेतले होते; मात्र काही कारणाने मित्राचे प्रोजेक्ट सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे तो टाक याचे पैसेही परत करत नव्हता. वारंवार टाकने त्याला विचारणा केली, मात्र तो टाळत होता.पैसे न परत केल्याने टाकने त्याचा मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला. त्यानंतर अभिनेत्रीचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर पाहिल्याचे तिच्या मित्राने तिला सांगितले. तिला धक्का बसला. त्यानंतर हे फोटो आपल्याच मोबाइलमधील असल्याचे मित्राला आठवले. यात टाक याचा हात असल्याचे उघड झाले आणि त्यांनी या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडछाड आणि आयटी अ‍ॅक्टनुसार टाक याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी