शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 16:53 IST

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडे तपास वर्ग

नालासोपारा: नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २४ ते २९ एप्रिलदरम्यान कर्नाटक राज्यात घडली आहे. पीडित अभिनेत्री तरुणीने शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीच्या बहिणीला आरोपी महासुबेर परिद याने दारूमधून गुंगीकारक पदार्थ पाजून अभिनेत्रीसोबत जबरदस्तीने अत्याचार करून अश्लील चाळे केले. नंतर तिच्या बहिणीवरही जबरदस्तीने अत्याचार केले. आरोपी रमेश याने दोन्ही बहिणींचे हात धरून स्वतःजवळ ओढून अश्लील चाळे करून मनात लज्जा निर्माण केली. तर, आरोपी सुधीरकुमार चंद्रशेखर, अभिनव विख्यात, जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींना अर्धनग्न कपडे परिधान करण्यास सांगून त्याचे व्हिडीओ शूटिंग करून अश्लील काम करण्यास भाग पाडले. ते करण्यास नकार दिल्यावर पाचही आरोपींनी दोन्ही बहिणींना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.VIDEO: इंजेक्शन देताना नर्स म्हणाली, 'तुम्ही काही दिवसांच्या सोबती'; दुसऱ्याच दिवशी कोरोना रुग्णाचा मृत्यूतक्रार दाखल; चौकशीसाठी गुन्हा कर्नाटक पोलिसांकडे वर्गया घटनेची तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यावर शनिवारी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे स्थळ हे कर्नाटक राज्यातील असल्यामुळे सदर गुन्हा त्या पोलीस ठाण्यात तपास व चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे