शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप; पीडितेला १ लाख भरपाई 

By पूनम अपराज | Updated: February 4, 2021 15:29 IST

Kidnap and Rape :त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि लोखंडी रॉडने तिला मारहाण केली, असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचे  न्यायाधीश डी. आर. भट्ट यांनी आरोपी किरीट बरोट याला दोषी ठरवले आणि त्या महिलेला भरपाई म्हणून 1 लाख देण्याचे आदेश दिले.

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील कोर्टाने मंगळवारी एका 60 वर्षीय महिलेचे अपहरण आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाचे  न्यायाधीश डी. आर. भट्ट यांनी आरोपी किरीट बरोट याला दोषी ठरवले आणि त्या महिलेला भरपाई म्हणून 1 लाख देण्याचे आदेश दिले.बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल आणि चोरीच्या उद्धेशाने दुखापत केल्याबद्दल कोर्टाने आरोपींना भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या. किरीट बरोट यांनाही अपहरण आणि धमकीप्रकरणी पाच आणि दोन वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील, असे सरकारी वकील प्रेम तिवारी यांनी सांगितले.

बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भावांना कोर्टाचा दणका, २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 

गांधीनगर येथील आरोपीने 25 ऑक्टोबर 2018 रोजी एका महिला मंदिरात दर्शन घेऊन खेडा येथे घरी परत जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर थांबली असताना 25 ऑक्टोबर 2018 रोजी त्या महिलेला गाडीमध्ये लिफ्टची ऑफर दिली होती. फिर्यादीनुसार, बरोटने महिलेला साडीने बांधले आणि तिला एका शेतात नेले. जेथे त्याने तिला संपूर्ण रात्र ठेवले आणि व सर्व मौल्यवान वस्तू लुटल्या. तसेच त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि लोखंडी रॉडने तिला मारहाण केली, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयGujaratगुजरातKidnappingअपहरणLife Imprisonmentजन्मठेप