शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक,  कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:35 IST

गोळीबाराची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह पाचजणांना अटक केली होती.

कल्याण : जागेच्या वादातून भाजपचे माजी आ. गणपत गायकवाड यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणातील फरार आरोपी नागेश बडेराव याला शिर्डी येथून कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

५ जण अटकेतगोळीबाराची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह पाचजणांना अटक केली होती.आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली. गायकवाड हे न्यायालयीन काेठडीत असल्याने ते तळोजा कारागृहात आहे. 

राजकीय दबाव...अटक  आरोपींपैकी तिघांना नुकताच जामीन मिळाला. मात्र, या प्रकरणातील अन्य आरोपींना पोलिस अटक करीत नाही. त्यांच्यावर राजकीय दबाब असल्याचा आरोप माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला होता.  आरोपी वैभव गायकवाड, कुणाल पाटील आणि नागेश बडेराव फरार होते.  गुरुवारी पोलिसानी नागेश बडेरावला शिर्डी येथून अटक केली.

टॅग्स :Arrestअटक