शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चालक खून प्रकरणातील आरोपींना मोक्का लावणार;अवैद्य दारू रोखण्यासाठी सरप्राईज व्हीजीट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 21:10 IST

पोलीस उपमहानिरीक्षक मोहिते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य दारू गोवा येथून येते.

सावंतवाडी : कोल्हापूर येथील चालकावर खुनी हल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा आरोपींवर मोक्काअंतर्गत  कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केली असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव तयार होईल असे कोकण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले ते पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी निमित्त बुधवारी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाईसाठी सरप्राईज व्हीजीट करणार असल्याचे सांगितले . यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शशिकांत खोत आदी उपस्थित होते.

पोलीस उपमहानिरीक्षक मोहिते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य दारू गोवा येथून येते. तीच दारू पुढे जाते या दारू धंद्या मध्ये ज्याचा सहभाग आहे त्याची माहीती घेण्यात येत आहे. सोलापूर पुणे येथेही कारवाई झाली आहे. यापुढेही तसेच कारवाई होईल. गोव्यातून येणाऱ्या दारूवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी आपण स्वतः सरप्राईज डिलीट करणार आहोत तसेच पोलीस अधीक्षक का नाही दारू धंद्याला आळा घालण्यास संदर्भात सूचना केल्या आहेत वेगवेगळी पथके नेमण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर येथील टेम्पो चालकांवर सावंतवाडीत हल्ला झाला त्यात चालकाचा मृत्यू झाला आहे आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या आरोपींवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याची सर्व माहिती घेऊन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत असे मोहिते यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसSawantwadiसावंतवाडी