शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 10:43 IST

A accused from Akola was running a sex racket in Amravati : तीन युवतींची सुटका करण्यात आली असून आकाेट फैलातील आराेपी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे़.

अकाेला : अकाेल्यातील आकाेट फैल परिसरात रहिवासी असलेला एक आराेपी अमरावती येथील एका महिलेच्या साहाय्याने अमरावती जिल्ह्यातील वल्लभनगर येथे सेक्स रॅकेट चालविताना रंगेहाथ अटक करण्यात आली़. या सेक्स रॅकेट अड्ड्यावरून तीन युवतींची सुटका करण्यात आली असून आकाेट फैलातील आराेपी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे़.

आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेमीनपुरा येथील रहिवासी एक आराेपी वल्लभनगर येथील रहिवासी एका महिलेला साेबत घेऊन अमरावती जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली़. यावरून अमरवती पाेलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करीत दाेघांनाही ताब्यात घेतले़. तर या गाैरखधंद्यात जबरदस्तीने लाेटलेल्या तीन युवतींची पाेलिसांनी सुटका केली़. अमरावती पाेलिसांनी या देहव्यापार अड्ड्यावर एक फंटर पाठवून माहितीची खातरजमा केली़. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवून या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला़. अकाेट फैलातील माेमीनपुरा येथील रहिवासी ३५ वर्षीय आराेपीसह त्याची साथीदार महिला या दाेघांना ताब्यात घेण्यात आले़. तर तीन युवतींची सुटका पाेलिसांनी केली़. या देहव्यापार अड्ड्यावरून सुमारे एक लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़. ही कारवाई अमरावती शहराच्या पाेलीस आयुक्त आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली़.

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीSex Racketसेक्स रॅकेट