शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

ACB च्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यावर उगारला हात, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: March 12, 2023 16:02 IST

शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनकांबळे हा लाच लूचपत प्रतिबंधक विभाग येथे आला.

सोलापूर - माझ्या अर्जाचे काय झाले असे विचारत, सांगली येथील भुमीअभिलेख विभागातील अशोक सिद्राम सोनकांबळे याने लाचलुचपत प्रतिबंध विभागात जाऊन तेथील कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेला. या प्रकरणी हवालदार रशिद बोणवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनकांबळे याच्यावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनकांबळे हा लाच लूचपत प्रतिबंधक विभाग येथे आला. तेथे येऊन फिर्यादी बाणेवाले हे काम करत असताना कार्यालयात येऊन मोठ मोठ्याने ओरडून तुझ्याकडे दिलेल्या अर्जाचे काय झाले, तु मला लेखी दे म्हणत आरडा ओरड करू लागला. तेथील रजिस्टर टेबलावरून फेकत तुला बघून घेतो, खोटी केस करतो अशी धमकी देत शर्टाची गच्ची धरून अंगावर हात उगारला. शिवाय शिवीगाळ केली, अशा आशयाची फिर्याद बाणेवाले यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून अशोक सिद्राम सोनकांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई माळी करत आहेत.