शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना

By मनीषा म्हात्रे | Published: March 01, 2024 5:16 PM

कुर्ला परिसरात १३ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहण्यास आहे.

मुंबई : कुर्ला परिसरात सायंकाळच्या सुमारास घराकडे निघालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण करत त्याला घरात डांबले. एवढ्यावरच न थांबता त्याच्यासोबत लैगिक अत्याचाराचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केले. अखेर, मुलाकडून घडलेला प्रकार समजताच वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस अधिक तपास करत आहे.

कुर्ला परिसरात १३ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुलगा घरी जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय आरोपीने त्याला अडवले. एका नातेवाइकाबाबत चौकशी करत त्याला मारहाण सुरु केली. नेमके काय कशासाठी सुरु आहे हे समजण्याच्या आतच अल्पवयीन मुलाला घरात कोंडले. त्यानंतर त्याच्यासोबत लैगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास कुटुंबियांना जीवे ठार  मारण्याची धमकी दिली. याप्रकाराने मुलगा घाबरला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी तात्काळ विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी मुलासोबत चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबई