शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला; पावणेतीन लाखाला गंडाही घातला

By विलास जळकोटकर | Updated: January 12, 2024 18:08 IST

पिडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

सोलापूर : पतीचं निधन झालेल्या महिलेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. तिच्यावर अत्याचार केला. कालांतरानं एकत्र राहताना वाहनखरेदीसाठी म्हणून २ लाख ७० हजार रुपये घेऊन पसार झाल्याची तक्रार पिडित महिलेने जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार ५ ऑगष्ट २०२१ या काळात घडल्याचे म्हटले आहे. 

या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीनुसार गणेश रामचंद्र चिमुकले (रा. जळकोट, ता. तुळजापूर) असे गुन्हा नोंदलेल्याचे व्यक्तीचं नाव आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित महिला सन २००२ पासून पतीसमवेत शहरातल्या एका परिसरात राहत होती. आठ वर्षांनी पतीचं निधन झाल्यानं दुसरीकडे राहण्यास गेली. या काळात तिचे वरील व्यक्तीची ओळख झाली. त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवून विश्वास संपादन केला. 

घटनेच्या दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट २०२१ या दिवशी रात्रीच्या सुमारास त्यानं पिडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढील अनेक दिवस त्यांचे फोनवर संभाषण होत होते. जानेवारी २०२३ मध्ये शहरातल्या एका भागात ते पती-पत्नी असल्याचे सांगून एकत्र राहिले. अधून-मधून तो येत असे. या काळात त्याने पिडितेला स्वत:चे पिकअप घेऊन स्वत:चा बिझनेस सुरु करु. संसार करुन अशी मोहिने पिडितेवर घातली. बचत गटाकडून १ लाख ७० हजार व नातलगाकडून १ लाख काढायला लावले. त्यानंतर तो परत आलाच नाही, असे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि जाधव करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSolapurसोलापूर