शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे अपहरण; १८ दिवस सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:40 IST

Crime News : मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लावला. सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मॉर्निंग वॉकला गेलेल्या सटाणा येथील वीस वर्षीय विवाहितेचे अपहरण करून चार नराधमांनी तब्बल अठरा दिवस सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी मुळाणे येथील चौघांना अटक केली आहे.

शहरात केळी विक्रीचा व्यवसाय करणारी महिला २१ ऑक्टोबरला सकाळी भाक्षी रोडला मॉर्निंग वॉकला जात असताना भाक्षीच्या खंडेराव महाराजांच्या गडाजवळ मुळाणे येथील सचिन तानाजी खेताडे (३२), भगवान गवळी (३८),पप्पू बंडू नाडेकर (३६) ,संदीप भावडू नाडेकर (४०) यांनी अडविले. त्यानंतर मोटारसायकवर दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेले. तेथे त्यांनी विवाहितेला दररोज जबरदस्तीने मद्य पाजून सामुहिक अत्याचार केला. ८ नोव्हेंबरला महिलेने चौघांना विश्वासात घेऊन दमण येथे माहेरी जाण्याची व्यवस्था करून द्या, अशी विनंती करत स्वत:ची सुटका करून घेतली.

असा लागला छडा...मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लावला. सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता. अचानक माहेरच्या मंडळींनी मुलगी आल्याची माहिती दिली. सटाण्याला सासरी आल्यावर पीडितेने, आपले अपहरण करून अत्याचार केल्याचे कथन केले. त्यावेळी दिलेला मोबाइल नंबर व अत्याचार केल्याचे ठिकाण याची पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून माहिती घेतली आणि जंगलातील त्या झोपडीवर छापा टाकला. या छाप्यात मद्याच्या बाटल्या व आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. त्यानंतर चौघांच्या घरांवर छापे टाकून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, १६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिला