शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:18 IST

बहिणीवर सख्ख्या भावानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

नालासोपारा : वसई पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून स्वत:च्या घरी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी तक्रार दिल्यावर पोलिसांनी बलात्कार, अपहरण, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वसईच्या पूर्वेकडील परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी २५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान आत्याच्या घरी एकटी असताना आरोपी त्या ठिकाणीआला. आरोपीने तिला तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत लग्न कर, असे सांगितले, मात्र तिने त्याला नकार दिला. तरीही आरोपीने तिचा हात पकडून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. या प्रकरणी गुरुवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.भावाचा अल्पवयीन बहिणीवर अत्याचारबहिणीवर सख्ख्या भावानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून भावाला अटक केली आहे. नायगावच्या परिसरात राहणाºया १६ वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर भावाने आई-वडील गावाला गेल्यावर सप्टेंबर २०१९पासून बलात्कार केला आहे.

आई-वडिलांना याबाबत काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार केले. शेवटी कंटाळून तिने गुरुवारी संध्याकाळी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.