शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

खारघरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार; मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 13:36 IST

Crime News : खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीलगत असलेल्या इनामपुरी गावात पती-पत्नी आणि त्यांच्या  १५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहेत.

पनवेल : खारघरमधील इनामपुरी गावातील एका २४ वर्षीय युवकाने १५ वर्षांच्या मुलीस पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुलीचे अपहरण केले असल्याची शंका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करीत आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीलगत असलेल्या इनामपुरी गावात पती-पत्नी आणि त्यांच्या  १५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहेत. मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये, तर तिची आई घरकाम करते. दरम्यान, गावात राहणाऱ्या रोशन सरोज नावाच्या युवकासोबत मुलीची ओळख होती.  सोमवार दुपारी एकच्या सुमारास आई घरी आली असता मुलगी दिसून आली नाही. मुलीचा शोध घेतली असता ती आढळून आली नाही. दरम्यान, दुपारनंतर रोशनदेखील गायब असल्याचे आणि त्याचा मोबाइलदेखील बंद असल्याचे आढळून आले. सदर पंधरावर्षीय मुलीस रोशन याने फूस लावून पळवून नेल्याची मुलीच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीचा शोध न लागल्यामुळे मनसेने कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी