शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

किरकाेळ कारणावरून झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू

By संदीप वानखेडे | Updated: April 14, 2023 14:24 IST

साखरखेर्डा येथील घटना, आराेपी युवकाविरुद्ध गुन्हा

संदीप वानखडे, साखरखेर्डा (बुलढाणा): किरकाेळ कारणावरून दाेन युवकात झालेल्या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १३ एप्रिल राेजी साखरखेर्डा येथे घडली. याप्रकरणी साखरखेर्डा पाेलिसांनी १४ एप्रिल राेजी आराेपी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ शेख आदील शेख अकील असे मृतक युवकाचे नाव आहे़.

सावंगी भगत येथील प्रशांत याेगेंद्र गवई व साखरखेर्डा येथील शेख आदील शेख अकील यांच्यात १३ एप्रिल राेजी किरकाेळ कारणावरून वाद झाला़ या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले़ मारहाण करताना शेख आदील शेख अकील याचे नाक व गळा दाबल्या गेल्याने ताे बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून ग्रामीण रुग्णालय चिखली येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले़ दरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी मृतकाचा भाऊ शेख सोहील शेख अकील याने १४ एप्रिल राेजी पाेलिसात तक्रार दिली आहे़ त्यावरून सारखेर्डा पाेलिसांनी प्रशांत गवई विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी