शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या

By नामदेव भोर | Updated: October 30, 2022 14:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : जेलरोडच्या मॉडेल कॉलीन परिसरात एका तरुणाने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून घेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जेलरोडच्या मॉडेल कॉलीन परिसरात एका तरुणाने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) घडली आहे.

जेलरोड मॉडेल कॉलनी येथील समर्थ छाया रो हाऊस मध्ये राहणारा युवक योगेश प्रभाकर सोमवंशी (२९) हा शुक्रवारी रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला. शनिवारी सकाळी योगेशचे वडील उठविण्यास गेले असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले. योगेश झोपलेल्या खोलीचा दरवाजा तोडून उघडला असता योगेशने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, मात्र नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी