शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक, दोन पिडित महिलांची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: August 2, 2022 21:47 IST

Sex Racket : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे: बाजारपेठेतील एका हॉटेलमध्येसेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मंगळवारी दिली. तिच्या ताब्यातून दोन पिडित महिलांची सुटकाही करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरासह वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून पिडित असहाय्य महिलांना फूस लावून त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे १ आॅगस्ट २०२२ रोजी ठाण्यातील जांभळी नाका येथील वैशाली रेस्टॉरन्ट येथे बनावट गिऱ्हाईक पाठवून व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने छापा टाकाला. त्यावेळी या संपूर्ण प्रकाराचा भंडाफोड झाला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी दलाल महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या ताब्यातून दोन पिडित महिलांची सुटकाही करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटthaneठाणेhotelहॉटेलArrestअटक