शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराचे शूज पडले १.१९ लाखात; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 18:08 IST

१३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२३ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमरावती : धामणगाव येथील एका शिक्षकाला ऑनलाइन मागविलेले हजार-बाराशे रुपयांचे शूज तब्बल १ लाख १९ हजार ४४५ रुपयांमध्ये पडले. रिफंड मिळविण्यासाठी एनी डेस्क हा ॲप डाऊनलोड करताच, त्या शिक्षकासह त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यातून ती रक्कम ऑनलाइन वळती झाली. 

१३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२३ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  जुना धामणगावातील एका शिक्षकाने एका ई-कॉमर्स वेबसाइटवरून शूज ऑर्डर केले. ९ ऑक्टोबर रोजी ते आले. मात्र, शूज लहान झाल्याने ते त्यांनी परत केले. मात्र, ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी शिक्षकाला एक कॉल आला. आपण संबंधित कंपनीचा मॅनेजर बोलत असून, तुमची रक्कम परत करतो. मात्र, त्यासाठी एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सुचविले. तो ॲप डाऊनलोड केल्याबरोबर त्या शिक्षक दाम्पत्याच्या खात्यातून १.१९ लाख रुपये वळती झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी दुपारी दत्तापूर पोलीस ठाणे गाठले.

क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या नावावर फसवणूकक्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्याची बतावणी करून, एका २६ वर्षीय तरुणाची ५० हजार ५९० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ७ ऑक्टोबर रोजी वरुड येथील ब्राह्मणपुरी भागातील रहिवासी असलेल्या तरुणासोबत ही घटना घडली. लिमिट वाढवून देतो, म्हणत तरुणाच्या मोबाइलवर एक कोड देण्यात आला. तो आरोपी कॉलरला सांगताच, त्यांच्या खात्यातून दोन दिवसांनी ५० हजार ५९० रुपये परस्पर कपात झाले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी