शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भेतून देशी कट्ट्यासह तलवार जप्त; दोघांना अटक, कारमधून आले असता केली कारवाई 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 11, 2023 21:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी तुर्भे येथून देशी कट्ट्यासह तलवार व जिवंत काडतूस जप्त केले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी तुर्भे येथून देशी कट्ट्यासह तलवार व जिवंत काडतूस जप्त केले आहेत. हे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यामद्ये ठाणेच्या एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. दोन्ही शस्त्रे घेऊन ते कारमधून तुर्भे परिसरात वावरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

तुर्भे सेक्टर २३ परिसरात दोघेजण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक तनवीर शेख, निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक निलेश शेवाळे आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने मंगळवारी रात्री सेक्टर २३ परिसरात सापळा रचला होता. त्यामद्ये संशयित वर्णनाची कार पोलिसांनी अडवून त्यामधील दोघांची झडती घेतली. यावेळी एकाकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक काडतूस आढळून आले. तर कारमध्ये एक तलवार देखील आढळून आले. याप्रकरणी तेजस वरेकर (२६) व ओमकार हांडे (२२) यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु दोन्ही शस्त्रे घेऊन ते तुर्भे कोणत्या उद्देशाने आले होते याची माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली नाही. त्यामुळे कोणावर तरी हल्ल्याच्या उद्देशाने ते आले असावेत अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. वरेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणेत चार गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून वापरण्यात आलेली कार व देशी कट्टा, काडतूस व तलवार जप्त करण्यात आली आहे.