शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनी केला घात, बाहेर पाठवले अन् डाव साधला; रिक्षात कोंबत तरुणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 06:25 IST

या दोघांनी पीडित तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले. 

डोंबिवली : तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली. 

या घटनेप्रकरणी बुधवारी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी दिनेश गडारी (वय २२)  याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या साथीदार फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.  पीडित तरुणी मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. राहते घर सोडणार असल्याने तिने साहित्य तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. रविवारी रात्री पीडित तरुणी आणि तिचा मित्र तिचे साहित्य घेण्यासाठी दिनेशच्या घरी गेले होते. त्याठिकाणी दिनेशचा मित्र होता. या दोघांनी पीडित तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले. 

घरी एकटीच असल्याचा फायदा उठवलातरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा उठवत दिनेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ती कशीबशी घराबाहेर पळाली, तर दिनेशच्या मित्राने तिला गाठले. तिला रिक्षात कोंबत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी दिनेशला बेड्या ठोकल्या आहेत, त्याच्या मित्राला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले.