शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

पुण्याच्या तरुणीला सोलापुरातून कारमधून जबरदस्तीनं पळवून नेले; लग्नकार्यासाठी आली होती

By विलास जळकोटकर | Updated: January 23, 2024 17:53 IST

नातलगाच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे

सोलापूर : पुण्यातून सोलापुरात लग्नकार्यासाठी आईसमवेत आलेल्या तरुणीला तिच्या मावशीच्या हातातून हिसकावून कारमध्ये जबरदस्तीनं पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार शहरातील विजापूर रोड परिसरातील एका नगरात घडला. सदर तरुणीला ताब्यात घेण्यासाठी संबधितांनी तिच्या मावशीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारल्याचे पिडित तरुणीच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला गेला.

या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी ओमकार पासलकर (रा. कोथरुड, पुणे) व त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध भा. दं. वि. ३६६ अन्वये गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी या पुणे येथे वास्तव्यास आहे. लग्नकार्यासाठी त्या विजापूर रोड परिसरातील नातलगाच्या घरी आले होते. लग्न २१ जानेवारी रोजी पार पडल्यानंतर लग्नकार्यायाच्या ठिकाणाहून फिर्यादी व त्यांची पिडित तरुणी हे नातलगाकडे रिक्षातून आले असता २२ जानेवारीच्या रात्री ७:३० च्या सुमारास एम एच. १२ पासिंगची पांढरी कार फिर्यादी बसलेल्या रिक्षाजवळ आली.आतून उतरलेल्या एकानं पिडित तरुणीच्या नातलगाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने सदर तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरणmarriageलग्न