शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

परभणीत मोबाईल शॉपीचे दुकान फोडले, लाखोंचा ऐवज लंपास        

By राजन मगरुळकर | Updated: October 23, 2022 10:09 IST

परभणी : शहरातील नारायण चाळ भागातील एक मोबाईल शॉपीचे दुकान फोडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. ही घटना रविवारी ...

परभणी : शहरातील नारायण चाळ भागातील एक मोबाईल शॉपीचे दुकान फोडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत दुकानातील मोबाईलच्या विक्रीसाठी ठेवलेला सर्व माल चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेनंतर नानलपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

शहरातील वर्दळीच्या व मुख्य बाजारपेठेत स्टेशन रोडजवळ असलेल्या नारायण चाळ परिसरात ही घटना घडली आहे. हे मोबाईल शॉपीचे दुकान चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडले. दुकानाचे शटर वापरून आज प्रवेश करीत मोबाईल आणि अन्य साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. सकाळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सध्या पोलिसांची पाहणी आणि पंचनामा सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण होईल. दरम्यान, दिवाळीच्या कालावधीत ही चोरीची घटना बाजारपेठेत घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी