शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात घुसून टोळक्याची विद्यार्थ्यास मारहाण

By राम शिनगारे | Updated: November 24, 2022 22:15 IST

आसावा ब्रदर्स कॉलेजमधील प्रकार : पुंडलिकनगर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

औरंगाबाद : दुसऱ्या महाविद्यालयातील एका टोळक्याने किरकोळ वादातून बारावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. यात १७ वर्षीय विद्यार्थी जखमी झाला. ही घटना एन-४, सिडको येथील आसावा ब्रदर्स कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

तनिष्क संतोष जैस्वाल असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुनुसार तो आसावा ब्रदर्स कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकतो. २४ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता महाविद्यालय सुटले. तो गेटवर असतानाच संजयनगर, म्हाडा कॉलनी येथील चौघांचे टोळके तेथे आले. ते असावा ब्रदर्स कॉलेजचे विद्यार्थी नाहीत. तरीही ते आत घुसले. त्यांनी जुन्या वादातून तनिष्कला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारून त्याला जखमी केले. तसेच, नंतर बघून घेऊ, अशी धमकी दिली.

या प्रकारामुळे काॅलेज परिसरात एकच गोंधळ उडाला. एकच धावपळ झाली. विद्यार्थिनींमध्ये भिती पसरली. हा प्रकार पुंडलिकनगर पोलिसांना समजताच सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ठाण्यात नेऊन त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. त्याच्या तक्रारीनंतर चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवीला. मारहाण करणारे चौघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलावून घेत पुडलिंकनगर पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी