शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीवूडच्या त्या आश्रम चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, एका मुलीने दिली लैंगिक शोषणाची तक्रार 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 12, 2022 23:19 IST

Crime News: सीवूड येथे बेकायदा चालणाऱ्या आश्रमावर कारवाई केल्यानंतर तिथे एका अल्पवयीन मुलीचे  लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करून आश्रम चालकाला अटक करण्यात आली आहे. 

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई -  सीवूड येथे बेकायदा चालणाऱ्या आश्रमावर कारवाई केल्यानंतर तिथे एका अल्पवयीन मुलीचे  लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करून आश्रम चालकाला अटक करण्यात आली आहे. 

सीवूड सेक्टर 48 येथे विनापरवाना चालणाऱ्या आश्रमवर नुकतेच महिला व बालविकास विभागाने कारवाई केली होती. त्याठिकाणी आश्रयाला असलेल्या 45 मुला मुलींची सुटका करून त्यांना उल्हासगर येथील सुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत एका अल्पवयीन मुलीने तिचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दिली आहे. त्याद्वारे आश्रम चालक राजकुमार येशुदासन (50) विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तर इतरही मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत का ? याप्रकरणी सुटका केलेल्या बालकांकडे महिला व बालकल्याण विभाग अधिक चौकशी करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी