शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दिड कोटींच्या गोमांसप्रकरणी गुन्हा दाखल, जूनमध्ये घेतले होते नमुने

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 22, 2022 19:15 IST

तळोजा येथील सिबा इंटरनॅशनल कोल्ड स्टोरेजमध्ये गोमांस साठवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नवी मुंबई - पोलिसांनी तळोजा येथून जप्त केलेले सुमारे ८० हजार किलो मांस गोमांस असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सुमारे दिड कोटी रुपयांच्या या गोमांस प्रकरणी कोल्ड स्टोरेज चालक व मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तळोजा येथील सिबा इंटरनॅशनल कोल्ड स्टोरेजमध्ये गोमांस साठवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे जून महिन्यात पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला होता. यात दोन कंटेनरमध्ये सुमारे ८० हजार किलो मांस आढळून आले होते. हे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. यात ते गोमांस असल्याचे स्पष्ट होताच गुरुवारी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कोल्ड स्टोरेज मालक व मॅनेजर यांचा समावेश आहे. हे गोमांस दिल्ली येथील अल मेहफुज अॅग्रो फूड्स कंपनीच्या नावे मुंबईतून पाठवले जाणार होते. तत्पूर्वीच पोलिसांना त्याची माहिती मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेवरून औद्योगिक क्षेत्रातील कोल्ड स्टोरेजमध्ये चालणारी गैर कृत्ये समोर आली आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी