शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या काऊंटरवर कॅशिअरचाच डल्ला, बोरिवली पोलिसात गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: November 18, 2023 16:59 IST

अजय शेट्टी (४२) यांचे बोरिवलीच्या चिकूवाडी मध्ये द ग्रीन किचन नावाने हॉटेल आहे. या ठिकाणी जवळपास ४० जण काम करतात.

मुंबई: हॉटेलच्या कॅश काउंटरमधून रोकड लंपास करण्यात आली. हा प्रकार तिथे काम करणाऱ्या कॅशिअरने केल्याचे उघड झाल्यानंतर बोरिवली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

तक्रारदार अजय शेट्टी (४२) यांचे बोरिवलीच्या चिकूवाडी मध्ये द ग्रीन किचन नावाने हॉटेल आहे. या ठिकाणी जवळपास ४० जण काम करतात. तर आरोपी कॅशियर शिवा गुप्ता (२४) याला त्यांनी ऑक्टोबर,२०२३ मध्ये कामावर ठेवले होते. दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी शेट्टी यांना हॉटेलचा मॅनेजर उत्तम दास यांनी फोन करत गुप्ताने हॉटेलच्या कॅश काउंटर मधून पैसे चोरत पळ काढण्याचे कळवले.

शेट्टी यांनी हॉटेलमध्ये येत त्यातील रोकड मोजली ज्यात जवळपास ४५ हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून मग त्यांनी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा त्यामध्ये शिवा हा २.१४ वाजण्याच्या सुमारास कॅश काउंटरमधून पैसे चोरून नेताना त्यांना दिसला. त्यांनी आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

एका गार्डनमध्ये तो दारू पित बसलेला त्यांना दिसला. यावर हॉटेलच्या कॅश काउंटरमधून पैसे का घेतले अशी विचारणा त्यांनी शिवाला केली. मात्र त्याने शेट्टींना उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली. अखेर शेट्टींनी शिवाला पकडून पोलीस ठाण्यात आणले आणि त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी