शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कॅफे स्फोट प्रकरणाचं ८६ मिनिटांचं रहस्य; १०० मीटरवरून संशयित CCTV तून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 10:46 IST

बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे. ज्याचे वय २८ ते ३० वर्ष असल्याचा अंदाज आहे. 

नवी दिल्ली - Bengaluru Rameshwaram Cafe Blast ( Marathi News ) कर्नाटकच्या रामेश्वरम कॅफेत शुक्रवारी झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करण्यात तपास यंत्रणा गुंतल्या आहेत. तपासात एक एक धागा जोडताना पोलिसांसमोर आता ८६ मिनिटांचं रहस्य सोडवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. कॅफेत आरोपी येणे, फूड ऑर्डर  करणे, जागेवर बसणे, तिथून निघून जाणे आणि नंतर स्फोट घडणे हे सर्वकाही ८६ मिनिटांत झाले. तपास यंत्रणा प्रत्येक सेकंदाची माहिती घेत आहे. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज शोधत आहे. ज्यातून कॅफेतून निघाल्यानंतर आरोपी कुठे आणि कोणत्या दिशेने गेला? याचा शोध घेतला जात आहे. 

१०० मीटरनंतर संशयित झाला गायब

आतापर्यंत झालेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी युवक जेव्हा कॅफेच्या बाहेर पडतो, तेव्हा कॅफेपासून १०० मीटर अंतरापर्यंत तो दिसतो, त्यानंतर तो संशयित सीसीटीव्हीतून गायब होतो. पोलीस संशयित नंबरही ट्रेस करत आहेत. ते नंबर स्विच ऑफ आहेत. ते ऑन होण्याची वाट पाहत आहेत. बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे. ज्याचे वय २८ ते ३० वर्ष असल्याचा अंदाज आहे. 

रवा-इडली ऑर्डर दिली पण खाल्ली नाही

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, आरोपी कॅफेत येतो, काऊंटरवरून कूपन घेतो. त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली परंतु खाल्ली नाही. ज्या बॅगेत बॉम्ब होता ती बॅग तिथेच ठेऊन तो बाहेर निघाला. स्फोटाच्या संबंधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यावर या घटनेवर भाष्य करू असं मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले. या स्फोटात आईडीचा वापर करण्यात आला असं लॅबमधून स्पष्ट झाले. 

रामेश्वरम कॅफेच्या स्फोटाचा घटनाक्रम

११.३० - संशयित व्यक्ती एक बॅग घेऊन कॅफेत येतो११.३८ - त्याने कॅश काऊंटरवर जात रवा इडलीची ऑर्डर दिली११.४४ - त्यानंतर संशयित वॉश बेसिनजवळ गेला११.४५ - तो कॅफेच्या बाहेर पडला१२.५६ - कॅफेत स्फोट झाला

टॅग्स :Blastस्फोट