शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञाच्या खात्यातून ८ महिन्यांत ८ लाख गायब, सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 10:20 IST

मुलुंड कॉलनी परिसरात राहणारे  तक्रारदार अर्चनकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत.

मुंबई : ऑनलाइन अंशकालीन काम देण्याच्या नावाखाली मुलुंडमधील एका खासगी कंपनीतील शास्त्रज्ञाच्या खात्यातून ८ महिन्यांत ८ लाख गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या फसवणुकीच्या घटनेबाबत त्यांनी मुलुंड पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलिसांनी सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास चालू आहे.मुलुंड कॉलनी परिसरात राहणारे  तक्रारदार अर्चनकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. ते एका नामांकित बहुराष्ट्रीय फार्मा कंपनीच्या विभागात विष विज्ञान शास्त्रज्ञ (टॉक्सिलॉजी सायंटिस्ट) पदावर नोकरी करतात. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरीच्या शोधात नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर आपली माहिती अपलोड केली होती.गेल्या वर्षी २६ मेला अर्चनकुमार यांना व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव रमेश असल्याचे सांगत, तुम्हाला ऑनलाइन पार्ट टाइम जॉबबाबत विचारणा केली. अर्चनकुमार यांचा होकार येताच, त्यांनी टेलिग्राम ॲपवर एक लिंक पाठविली. अर्चनकुमार यांनी या लिंकमध्ये आपली सर्व माहिती भरून नोंदणी करत, २०० रुपये एका यूपीआय आयडीवर पाठविले. ही रक्कम त्यांच्या खात्यात दिसू लागली. 

  त्यांना ऑनलाइन शॉपिंग करायला लावले. त्याच्या मोबदल्यासह वाढीव रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने त्यांचाही विश्वास बसला. पुढे जास्तीच्या आमिषापोटी ८ महिन्यांत खात्यातून ८ लाख रुपये गेले, तरी टास्क पूर्ण होत नसल्याने त्यांना संशय आला. 

टॅग्स :fraudधोकेबाजी