शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

अफवा, धार्मिक भावना भडकविणाऱ्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ६४३ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 07:18 IST

फेसबुकचा सर्वाधिक वापर; ३०३ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्टÑ सायबरकडून गेल्या काही दिवसांत राज्यभर अफवा, तसेच धार्मिक भावना भडकविणाºया पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकूण ६४३ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ३९१ गुन्हे हे द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी आहेत.      अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार करणे, दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी फेसबुकचा सर्वाधिक आधार घेतला गेल्याचे यातून समोर आले आहे. दाखल गुन्ह्यांपैकी २७७ गुन्हे फेसबुकवरून शेअर केलेल्या मजकुराशी संबंधित आहेत.त्या खालोखाल व्हॉट्सअ‍ॅपवरून अफवा किंवा चुकीची माहिती पसरवल्यासंबंधी २३४ प्रकरणे दाखल आहेत.अफवा, धार्मिक भावना भडकविणाºया १३० पोस्ट विविध समाजमाध्यमांवरून शेअर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम