शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

होम लोनच्या नावाखाली बँकेला ६ कोटींचा गंडा; कल्याणला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 07:58 IST

फसवणुकीची रक्कम सहा कोटींपेक्षा जास्त असल्याने तपास  आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : येथील नामांकित बँकेला होम लोनच्या नावाखाली सहा कोटी ३० लाख १७ हजारांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या फसवणूक प्रकरणात एजंट, कर्जदार, कंपनी आणि बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखकडे देण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, एजंटने २६ जणांच्या नावे दोन कंपन्या स्थापन केल्याचे भासवत कंपन्यांतील २६ अर्जदारांना होम लोन हवे, असल्याचे दर्शविले. त्यासाठी त्यांना बिल्डर हवे होते. त्यांनी बिल्डरांनाही सोबत घेतले. कंपनीनेही संबंधितांशी संगनमत करून तसा अहवाल तयार करण्यास मदत केली. कजर्दारांना बँकेकडून सहा कोटी ३० लाख १७ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र कजर्दारांकडून हप्ते फेडले जात नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीची रक्कम सहा कोटींपेक्षा जास्त असल्याने तपास  आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोपएजंट उमेश भाईप, कोरवी ॲग्रो कंपनीचे संचालक कोकरे, क्रॅक्स रिस्क मॅनेज कंपनीचे संचालक आणि कर्ज घेणारे २६ अर्जदार यांच्यासह सिद्धीविनायक, साईराज, साई सृष्टी आणि संस्कृती या चार बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज मंजुरीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच संगनमताने खोटा अहवाल तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी