शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ : तलवारीने केक कापून नाचगाणे करणाऱ्या ५ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 11:18 IST

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, सावळेश्वरची घटना

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, सावळेश्वरची घटना

यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून चक्क तलवारीने  केक कापल्याची घटना समोर आली आहे. तसेच वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रमात तलवार फिरवल्याचे व्हिडीओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी पोलिसांनी  तलवार जप्त करून वाढदिवस असलेल्या कपिल काळबांडे व इतर ४ आरोपींना अटक केली.

बिटरगांव पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या सावळेश्वर येथे कपिल काळबांडेच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गाण्याच्या तालावर बेधुंदपणे थिरकत असतांनाच वाढदिवस असलेल्या तरूणाने भावनेच्या भरात घरातील तलवार आणून केक कापला. गाण्याच्या तालावर तलवार फिरवत सिद्धार्थ काळबांडे, अजय काळबांडे, आकाश काळबांडे व स्वप्नील काळबांडे समवेत नाचू लागला. या अफलातून प्रकरणाचा व्हिडीओ तयार करुन व्हॉट्सअॅप वर क्लिप व्हायरल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गोपनीय माहितीच्या आधारे सावळेश्वर येथे पोलीस पोहचले व त्यांनी तलवार जप्त करून कपिल काळबांडे आणि त्याच्या ४ साथीदारांना अटक केली. बिटरगांव पोलीसांनी कोरोना महामारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे व आर्म अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ठाणेदार विजय चव्हाण हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.