शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मिनिटात हरवलेली ४४ हजाराची पर्स २० मिनिटात परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 22:11 IST

अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांची शिताफी

ठळक मुद्दे हरविलेली ४४ हजाराची रोकड असलेली पर्सचा अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे अवघ्या २० मिनिटात शोध लागला. पोलीस कॉन्स्टेबल दंगेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल महिलेने धन्यवाद देत आभार मानले.अ‍ॅण्टॉप हिल परिसरात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. परिसरातील एका वडा पावच्या स्टॉलवर निशा नावाची महिला आपल्या मुलासमवेत वडापाव खात होती.

मुंबई  - एका मध्यमवर्गीय महिलेची वडा पावच्या स्टॉलवर हरविलेली ४४ हजाराची रोकड असलेली पर्सचा अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे अवघ्या २० मिनिटात शोध लागला. पोलीस कॉन्स्टेबल दंगेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल महिलेने धन्यवाद देत आभार मानले.अ‍ॅण्टॉप हिल परिसरात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. परिसरातील एका वडा पावच्या स्टॉलवर निशा नावाची महिला आपल्या मुलासमवेत वडापाव खात होती. त्यावेळी निशाने कामासाठी बॅँकेतून काढून आणलेले ४४ हजार असलेली पर्स बाजूला ठेवली होती.वडापाव खाल्यानंतर मोबाईलवर फोन आल्याने ती बोलत काही अंतर पुढे गेली. थोड्यावेळानंतर तिला पर्स स्टॉलवरच विसरल्याचे लक्षात आले. परत येवून पाहिली असता त्याठिकाणी न मिळाल्याने विचारणा केल्यावर माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेली महिला मुलासमवेत अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात जावून हा प्रकार सांगितला. ड्युटी अधिकारी वाणी यांनी तात्काळ कॉन्स्टेबल दंगेकर यांना त्याठिकाणी पाठविले. त्यांनी स्टॉल व परिसरातील व्यक्तीकडे खाक्या दाखवून विचारणा केल्यानंतर त्यांना ती मिळून आली. दंगेकर यांनी पर्स पहिलेच्या ताब्यात दिली.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिस