शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ईडीएएल कंपनीकडून एसीबीआय बँकेला ३३८ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 03:07 IST

कंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे मारून महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केला.

मुंबई : बनावट कागदपत्रे व दस्तऐवज सादर करून एका खासगी कंपनीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) येथील शाखेची तब्बल ३३८ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इ डी अ‍ॅल्युमिनियम लिमिटेड असे तिचे नाव असून केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला.कंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे मारून महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केला. कांदिवली येथे मुख्यालय असलेल्या ईडीएएल ही कंपनी अ‍ॅल्युमिनियम फॉईल व रासायनिक औषधांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तिचे सीईओ दत्ता व इतरांनी संगनमत करून एसीबीआय बँकेत बनावट कागदपत्रे, दस्तऐवज सादर करून ३३८ कोटी ५२ लाख कर्ज उचलले. त्यानंतर ही रक्कम अन्य बोगस कंपनी व खात्यावर वर्ग केली.आॅडिटमध्ये बाब स्पष्टबँकेने केलेल्या आॅडिटमध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने अध्यक्ष दत्ता तसेच संचालक दीपक भट्टाचार्य, गौतम मुखर्जी, आदींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Mumbaiमुंबई