शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ३२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, भोईवाडा पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 17:34 IST

चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे . 

भिवंडी- भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा वाहतूक होंबार असल्याची खबर पोलिसांना लागताच मंगळवारी रात्रीच्या सुमारास भोईवाडा पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळी पथके तयार करून धामणकरनाका, भंडारी कम्पौड, कारीवली रोड येथे नाकाबंदी लावुन संशयित वाहनांची तपासणी केली असता धामणकरनाका भिवंडी येथे एक महिंद्रा पिकअप टेम्पो हा भरधाव वेगाने येत असल्याचे दिसल्याने या पिकअप टेम्पो अडवुन टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या कॅबीनच्या टपावर बनविण्यात आलेल्या करीअर बॉक्समध्ये १५ पॅकेट मध्ये ३२ किलो ५३७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आला असून पीक अप टेम्पोसह दोन मोबाईल असा चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे . 

रहीम करीम शेख ( वय २९ वर्षे, रा खाडीपार ) व सलीम फकीर मोहम्मद अन्सारी, ( वय ४५ वर्षे रा . खाडीपार ) असे गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींची नवे आहेत . तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ३२ किलो ५३७ ग्रॅम गांजा, पिकअप टेम्पो व दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ४ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भिवाद पोलिसांनी हस्तगत केला आहे . 

टॅग्स :Drugsअमली पदार्थBhiwandiभिवंडी