शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

Crime News Kalyan: कल्याणात चाॅपरने वार करून तरुणाची हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 8:14 PM

Crime News Kalyan: खडकपाडा पोलीस ठाण्यात  शेर खान नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्याला अटक झाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना कल्याणमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाची चाॅपरने सपासप वार करून हत्या करण्यात आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी ७ तारखेला रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण येथील गोदरेज हॉललगत रोजली सोसायटीजवळ साई उद्यान गार्डन परिसरात ही घटना घडली.

    मुकेश देसाईकर असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी  महेंद्र देसाईकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात  शेर खान नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मारेकऱ्याला अटक झाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसkalyanकल्याण