शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

200 महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी दिल्लीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 13:03 IST

Crime News : त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले आहेत.

200 महिलांना ऑनलाइन गलिच्छ मेसेज पाठवणाऱ्या आणि अश्लील फोटो व्हिडिओ पाठवणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीपोलिसांनीअटक केली आहे. मनोज कुमार असे या ऑनलाइन  स्टॉकरचे नाव आहे. मनोज कुमार हा कारखान्यात कामगार आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले आहेत.दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एका महिलेने तक्रार केली की, काही दिवसांपासून कोणीतरी तिच्या ऑनलाइन पेजवर अश्लील मेसेज पाठवत आहे. एवढेच नाही तर ती व्यक्ती आता व्हॉट्सअॅपवर कॉल आणि अश्लील मेसेज पाठवत आहे. महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी प्रथम सर्व सोशल मीडिया नेटवर्कवरून आरोपींची माहिती घेतली. यानंतर आरोपी ज्या नंबरवरून कॉल करत असे त्याचे कॉल डिटेल्सही काढण्यात आले आणि त्याच्या कॉल डिटेल्सची कसून चौकशी करण्यात आली.पोलिसांनी बहादूरगड येथून पकडलेप्रथम पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी हा बहादूरगड हरियाणाचा रहिवासी असून तेथील ज्यूस कारखान्यात काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 15 जून रोजी सापळा रचून आरोपी मनोज कुमार याला बहादूरगड येथून अटक केली. पोलिसांनी मनोजकडून 2 सिम असलेला मोबाईल जप्त केला. या फोनच्या तपासात पोलिसांना अनेक अश्लील मेसेज आणि व्हिडिओही दिसले, जे तो अनेक महिलांच्या नंबरवर पाठवत असे.पत्नीसोबत आरोपीचे वाद सुरूचौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याचे त्याच्या पत्नीसोबत भांडण होत होते, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर अशाच महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर मेसेजिंग आणि कॉलिंग अॅपद्वारे फोन करून महिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अशाप्रकारे किमान 200 महिलांशी ऑनलाइन स्टॉकिंग केली आहे.

 

 

 

 

टॅग्स :Arrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिस