शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्... 

By पूनम अपराज | Updated: November 2, 2020 21:56 IST

chain snatcher : ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. अंधेरी पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.    

ठळक मुद्देअंधेरीतील सिप्ज़ परिसरात काम करणाऱ्या संजना बागुल हिच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोनसाखळी बसमधून चोरट्याने लंपास करून चालत्या बसमधून उडी मारून पळाला.

 मुंबई - १९ वर्षीय टेली कॉलर नोकरी करणाऱ्या मुलीने बेस्टच्या बसमधून उडी मारून सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. अंधेरीपोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.    

 

अंधेरीतील सिप्ज़ परिसरात काम करणाऱ्या संजना बागुल हिच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोनसाखळी बसमधून चोरट्याने लंपास करून चालत्या बसमधून उडी मारून पळाला. तात्काळ चालत्या बसमधून १९ वर्षीय संजनाने सिग्नलला बस स्लो झाल्यानंतर उडी मारली आणि चोराचा पाठलाग केला. थोड्या अंतरावर जाऊन व=चोराने ऑटो रिक्षा पकडली. मात्र, संजना चोरामागून धावून चोर...चोर... असा आरडाओरडा करू लागली. त्यामुळे उपस्थित वाहतूक पोलिसाने ऑटो रिक्षातील चोराला ताब्यात घेतलं आणि अटकेच्या प्रक्रियेसाठी अंधेरी पोलीस ठाण्याकडे दिलं. चोराचं नाव मुकेश गायकवाड (३४) आहे. मुकेश लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्यानं चोऱ्या करत होता. अजून अशा प्रकारे त्याने किती गुन्हे केले याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत. संजना बागुल म्हणाली की, कष्टाच्या कमाईने घेतलेली सोनसाखळी चोराने चोरल्यानंतर जीव कासावीस झाला. तीच सोनसाखळी परत मिळवण्यासाठी धैर्य दाखवून चालत्या बसमधून उतरले आणि चोराचा पाठलाग केला.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीRobberyचोरीAndheriअंधेरीPoliceपोलिसArrestअटक