शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

बनावट दस्ताऐवजाद्वारे वारस भासवून १८.७५ लाख ट्रान्सफर, तिघांवर गुन्हा

By नरेश रहिले | Updated: November 28, 2023 17:16 IST

रक्कम दान दिल्याचे भासवणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नरेश रहिले, गोंदिया: शहराच्या आशिर्वाद कॉलनी येथील तिघांनी खोटा व बनावट अभिलेख तयार करून एसडीओ यांना सादर केला. त्यात माधोप्रसाद मतलानी यांच्या वारस असल्याचे दाखवून माधोप्रसाद मतलानी यांच्या सर्व प्रॉपर्टी मधून तमन्ना उर्फ ममता सुरेशकुमार मतलानी (४३) यांचे नाव वगळले आणि त्यांच्या बँक खात्यातून १८ लाख ७५ हजार ५५० रुपये आरोपींनी स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले.

तमन्ना उर्फ ममता मतलानी यांनी त्यांना दान दिल्याचे भाषवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २० डिसेंबर २०१६ ते ७ जुलै २०२३ यादरम्यान घडली. यासंदर्भात आरोपी ईश्वरीबाई माधोप्रसाद मतलानी (७८), राजकुमार माधोप्रसाद मतलानी (५५), संजय माधोप्रसाद मतलानी (४४) तिन्ही रा. आशिर्वाद कॉलनी फुलचूरटोला गोंदिया या तिघांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १७७, १९९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी