शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज प्रवेशाच्या नावाने १८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 03:55 IST

पुणे येथील कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगला अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून तिघांनी एकाची १८ लाखांची फसवणूक केली आहे.

पनवेल : पुणे येथील कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगला अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून तिघांनी एकाची १८ लाखांची फसवणूक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.मगनलाल मेंदपराहे कोल्हापूर येथे राहत असून त्यांचा मुलगा ध्रुवकुमारला बारावीत ५५% मिळाले. सीईटीतही कमी गुण मिळाल्याने शासकीय अभियांत्रिकी शाखेत प्रवेश न मिळाल्याने ते मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी प्रयत्नात होते. त्यांचा मित्र संजय वाघ यांनी असिफ मेस्त्री (पनवेल), व झहीर पिराजी, (पुणे) हे एम.आय.टी. कॉलेजात प्रवेश देतील, असे सांगितले. त्यानुसार मगनलाल हे झहीर, असिफला भेटण्यासाठी पनवेलला आले. प्रवेशासाठी १८ लाख खर्च होईल, असे सांगितले. मगनलाल यांनी पैसे देऊनही मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे मगनलाल यांनी पैसे मागताच त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी