शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

ब्लॅकमेलिंग करणारे १७ लाेन ॲप्स हटविले तरीही धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 09:40 IST

ते साेशल मीडिया शेअरिंग किंवा इतर माध्यमातून फसवणूक करीत आहेत.

नवी दिल्ली : लाेन ॲपच्या माध्यमातून कर्ज द्यायचे, लाेकांचा पर्सनल डेटा चाेरून कर्जदारांना ब्लॅकमेल करायचे, अशा ॲप्सवर गुगलने कारवाई केली आहे. प्ले स्टाेरवरून १७ लाेन ॲप्सला हटविण्यात आले आहे. या ॲप्समध्ये मालवेअर आढळला आहे. सायबर सुरक्षा संस्था ‘ईएसईटी’नुसार, अनेक इन्स्टंट लाेन ॲप्स ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. संस्थेच्या अहवालात अशा १८ ॲप्सची यादी दिली हाेती. त्यापैकी १७ ॲप्स हटविण्यात आले आहेत.

हटविले तरीही धाेका तसाचकारवाईपूर्वी हे ॲप्स १.२० काेटी वेळा डाउनलाेड झाले आहेत. ते साेशल मीडिया शेअरिंग किंवा इतर माध्यमातून फसवणूक करीत आहेत.मेक्सिकाे, थायलँड, पाकिस्तान, केनिया, नायजेरिया देशांमधून हे ॲप्स ऑपरेट होतात. 

लक्षात ठेवाकर्ज घेण्यापूर्वी संबंधित संस्था व ॲपची आरबीआयकडे नाेंदणी आहे का, हे तपासा. कर्ज देणाऱ्या कंपन्यांना ओळख संख्या ‘सीआयएन’ आणि नाेंदणी प्रमाणपत्र ठळकपणे दाखविणे बंधनकारक आहे.

या ॲपवर कारवाईएए क्रेडिट, आमाेर कॅश, गयाबाकॅश, ईझीक्रेडिट, कॅशवाॅव, केडिबस, फ्लॅशलाेन, प्रेस्टामाॅसक्रेडिटाे, गाे क्रेडिटाे, इन्स्टंटानिओ प्रेस्टामाे, कार्टेरा ग्रँडे, रॅपिडाे क्रेडिटाे, फिनअप लेंडिंग, ४एस कॅशन, ट्रूनायरा,  ईझीकॅश.