शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

१२ दिवसांत १२ कोटींचे सोने विमानतळावर जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 05:31 IST

त्यापूर्वी ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान एकूण ७ किलो ८८ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून त्याची किंमत ४ कोटी २९ लाख रुपये इतकी होती. 

मुंबई - फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तब्बल १२ कोटी रुपयांच्या सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यापैकी गेल्या चार दिवसांत ५ कोटी रुपयांचे सोने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, पाच स्वतंत्र घटनांत अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यानुसार, ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान विमानतळावर १ किलो ७६ ग्रॅम सोन्याची तस्करी पकडण्यात आली आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९७ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणांत परदेशी व भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्यापूर्वी ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान एकूण ७ किलो ८८ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून त्याची किंमत ४ कोटी २९ लाख रुपये इतकी होती. 

सफाई कर्मचारीही चोरीत सहभागीधक्कादायक गोष्ट म्हणजे, या तस्करीमध्ये विमानतळावरील काही सफाई कर्मचारीदेखील सहभागी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. ६ व ७ फेब्रुवारी रोजी ६ किलो ३३ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून त्याची किंमत ३ कोटी ४९ लाख रुपये इतकी होती.  ३, ४, ५ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे ४ किलो १३ ग्रॅम व २ किलो ४८ ग्रॅम सोने तस्करी पकडण्यात आली असून त्याची एकत्रित किंमत ३ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे.

टॅग्स :Airportविमानतळ