शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

ठाणे भिवंडीमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट'द्वारे ११ तडीपार गुंडांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 28, 2023 21:22 IST

- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या २१८ जणांविरुद्ध कारवाई - एका रिव्हॉल्व्हरसह आठ शस्त्रे जप्त

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे, वागळे इस्टेट आणि भिवंडी या तीन परिमंडळामध्ये ऑपरेशन ऑल आऊट द्वारे १५४ अधिकारी आणि ५३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध पथकांनी ११ तडीपार गुंडांना अटक केली. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ६१ तर गुटखा तसेच तंबाखूजन्य पदाथार्ची तस्करी करणाऱ्या २१८ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिली.

बुधवारी रात्री १० ते गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ठाणे आणि भिवडीमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात आले. यात विविध गुन्हयांमध्ये पाहिजे असलेल्या तीन वॉन्टेड आरोपींना पकडण्यात आले. विनापरवाना अवैध दारु विक्री प्रकरणी ३१ धाडी टाकण्यात आल्या. जुगाराच्या १३ अड्डयांवर धाडसत्र राबविण्यात आले. तडीपाराच्या ७४ गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली. त्यातील तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या ११ जणांची धरपकड केली. गुटखा विक्री करणाऱ्या २१८ जणांवर तर २४० जणांविरुद्ध विविध कलमांन्वयेप्रतिबंधात्मक कारवाई झाली. रेकॉर्डवरील ३४२ गुंडांची चाचपणी करण्यात आली. तर ३१ ठिकाणच्या नाकाबंदीमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ६७७ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार लाख दोन हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी