शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मस्ट बातमी -

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनतर्फे

जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनतर्फे
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना लाभ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकारणार
यवतमाळ : शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अभियांत्रिकी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. शासनातर्फे काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण त्यांच्या आवाक्यात येते. मात्र ही शासकीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. उदा. जेईई परीक्षा. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अनेक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही, किंवा आवश्यक कागदपत्रांची विहित मुदतीत पूर्तता करू शकत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीच्या अटींची माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागते आणि त्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते.
परंतु आता जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती ओपन, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी, ओबीसी, ईबीसी, जैन, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन, बौद्ध या सर्वांंसाठी उपलब्ध आहे.
या संधीचा अधिकाधिक अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ्नाि4ल्ल3िं्रल्ल20151ी्िराों्र’.ूे या ईमेलवर किंवा 9730663068 या क्रमांकावर संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)