शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सहा शाळांची निवड

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

माढा : जि़ प़ सोलापूर व पं़ स़ शिक्षण विभाग कुडरूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी माढा तालुक्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली़

माढा : जि़ प़ सोलापूर व पं़ स़ शिक्षण विभाग कुडरूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी माढा तालुक्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली़
पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांमध्ये जिव्हाळा सुसंस्कार विद्यालय, कुडरूवाडी, जि़ प़ शाळा अरण, जि़ प़ शाळा अंजनगाव या शाळांचा तर नववी आणि दहावीतून नवभारत विद्यालय, दारफळ, उमा विद्यालय, मोडनिंब, जि़ प़ प्रशाला माढा या सहा शाळांची जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी निवड करण्यात आली़ परीक्षक म्हणून आऱ टी़ शिंदे, एस़ एऩ बशे?ी, एऩ आय़ काझी, एच़ आऱ गुरव यांनी काम पाहिल़े यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र चव्हाण, मुख्याध्यापक धनाजी काटे, वसेकर, भांगे, राऊत यांचे मार्गदर्शन लाभल़े विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी सोमनाथ वैद्य, विस्तार अधिकारी विकास यादव यांनी अभिनंदन केल़े (वार्ताहर)

फोटो ओळी
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवताना विस्तार अधिकारी विकास यादव़ त्याप्रसंगी सुहास गुरव, धनाजी काटे आदी़