शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

विधी सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार

By admin | Published: June 08, 2016 1:50 AM

पुणे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सांगितले.

पुणे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सांगितले.
दिल्ली विद्यापीठ आणि अन्य काही विद्यापीठांची विधी सीईटी 19 जून रोजी होणार होती. महाराष्ट्र राज्याची विधी सीईटी सुद्धा 19 जून रोजी असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठांसह अन्य विद्यापीठांच्या सीईटीला बसता येणार नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने दिल्ली विद्यापीठ आणि अन्य विद्यापीठांना तारखांच्या बदलांबाबत विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली विद्यापीठाने तसेच अन्य विद्यापीठांनी त्यांंच्या विधी सीईटीच्या तारीखेत बदल केले आहेत. त्यामुळे राज्यात 18 आणि 19 जून रोजी होणारी विधी सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे,असेही डॉ.माने यांनी सांगितले.