वृक्ष संवर्धनाचा संकल्प
By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST
सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील श्री गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षलागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. माजी सरपंच राजाराम नरसाळे, उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, एम.एम. काळे, बी.एस. चौरे, ए.जे. भुजबळ यांच्यासह माजी सरपंच राजाराम नरसाळे उपस्थित होते.