वाघीच्या जि़ प़ शाळेत प्रश्नमंजुषा
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
नांदेड - तालुक्यातील वाघी येथील जि़ प़ हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या़ स्पर्धेचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळूभाऊ भोसले यांच्या हस्ते झाले़ यावेळी विजय भोसले, शिवाजी राठोड, मुख्याध्यापक एस़ ओ़ बादशहा उपस्थित होते़स्पर्धा दोन गटात व प्रत्येकी पाच फेर्यामध्ये घेण्यात आली़ लहान गटातून तनया भोसले, शिल्पा खुणे तर मोठ्या गटातून यादव पिंपळे, प्रियंका नरडेले, जीवन लांडगे यांनी विजय मिळविला़ प्रास्ताविक पी़ एम़ सूर्यवंशी यांनी केले़ स्पर्धेसाठी ए़ बी़ रूद्रकंठवार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिवा कांबळे, व्ही़ के़ जमदाडे, बी़ जी़ गिते, व्ही़ सी़ झोळगे, नामेवार, शंकर पितळे, प्रणव मोरलवार, एस़ बिंगेवार, डी़ के़ हनुमंते, एम़ जी़ लव्हाळे, आऱ यु़ कर्हाळे, सय्यद, भोसले, जोशी आदींनी परिश्रम घेत्
वाघीच्या जि़ प़ शाळेत प्रश्नमंजुषा
नांदेड - तालुक्यातील वाघी येथील जि़ प़ हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या़ स्पर्धेचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळूभाऊ भोसले यांच्या हस्ते झाले़ यावेळी विजय भोसले, शिवाजी राठोड, मुख्याध्यापक एस़ ओ़ बादशहा उपस्थित होते़स्पर्धा दोन गटात व प्रत्येकी पाच फेर्यामध्ये घेण्यात आली़ लहान गटातून तनया भोसले, शिल्पा खुणे तर मोठ्या गटातून यादव पिंपळे, प्रियंका नरडेले, जीवन लांडगे यांनी विजय मिळविला़ प्रास्ताविक पी़ एम़ सूर्यवंशी यांनी केले़ स्पर्धेसाठी ए़ बी़ रूद्रकंठवार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिवा कांबळे, व्ही़ के़ जमदाडे, बी़ जी़ गिते, व्ही़ सी़ झोळगे, नामेवार, शंकर पितळे, प्रणव मोरलवार, एस़ बिंगेवार, डी़ के़ हनुमंते, एम़ जी़ लव्हाळे, आऱ यु़ कर्हाळे, सय्यद, भोसले, जोशी आदींनी परिश्रम घेतले़