शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नार पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव चा समावेश करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:51 IST

नांदगाव: नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रि य राहिले असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला प्रशासनाने य

नांदगाव:नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रि य राहिले असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला प्रशासनाने योग्य दाखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला निवासी नायब तहसीलदार आर एम मरकड यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले अशोक परदेशी,विशाल वडघुले,योगेश सोनार,परशराम शिंदे,नवनाथ साळुंके,निवृत्ती खालकर,निलेश चव्हाण,दिलीप निकम,शिवाजी जाधव,सुमित सोनवणे, रणजित आहिरे, पुंडलिक कचरे, योगेश बोदडे,सुरेशदंडगव्हाळ,भास्कर पवार,चंद्रभान वाघ,शेख युसूफ शेख यासिन भाऊसाहेब सरोदे,वसंत मोरे ,इत्यादी आजच्या आंदोलनात सहभागी झाले नारपार जलहक्क समतिी,मनमाड बचाव कृती समतिी,मनसे,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आप पार्टी,युवा फाउंडेशन,भारिप,कोळी महासंघ इत्यादी पक्ष संघटनांच्या पदाधिकार्यांनी आजच्या धरणे आंदोलनात आपला सहभाग दिला  -