शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यपदी कराड (फोटो आहे)

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्गंत कार्यरत असणारे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांची विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे अध्यक्ष विस्तार अधिकारी रमजान पठाण यांनी कराड यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासह सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर कलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्गंत कार्यरत असणारे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांची विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे अध्यक्ष विस्तार अधिकारी रमजान पठाण यांनी कराड यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासह सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर कलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे.
मंगळवारी पठाण यांच्या अध्यक्षतेखाली विस्तार अधिकारी संघटनेची बैठक झाली. यावेळी राज्य प्रतिनिधी चंद्रकांत सोनार, ज्ञानेश्वर वाकचौरे, धोंडीराम राऊत उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी पठाण यांची विस्तार अधिकारी संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती. त्यांच्या निवडीमुळे जिल्हाध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्या ठिकाणी कराड यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
कराड यांच्या निवडीनंतर जिल्हा कार्यकारणीतही फेरबदल करण्यात आले आहे. नूतन कार्यकारणीत कार्याध्यक्षपदी रवींद्र कापरे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पवार, उज्ज्वला गायकवाड, कोषाध्यक्षपदी निर्मला साठे, कार्यालय चिटणीसपदी अभय वाव्हळ, सहचिटणीसपदी विनेश लाळगे, महिला प्रतिनिधीपदी जयश्री कार्ले, सविता कचरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर विस्तार अधिकार्‍यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन नूतन जिल्हाध्यक्ष कराड यांनी दिले आहे.
............