शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही बेदरकार आहात की, आळशी तुमच्या मोबाइल फोनला विचारा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:25 IST

तुमचा फोन तुमच्याविषयी बरंच काही सांगतो. बघा तुम्हाला काही ऐकू येतंय का?

ठळक मुद्देफोन आपल्या सतत हातात असतो, त्याकडे जर आपलं लक्ष नसेल तर कशाकडे आपण लक्ष देतो?

नितांत महाजन

फोन. म्हणजे मोबाईल फोन. सतत आपल्या हातात असतो, त्याच्याविषयी जगण्याची आपण कल्पना तरी करु शकतो का? काही वेळ बॅटरी संपली तरी आपण कासाविस होतो. सतत त्याच्यात डोकं घालून बसतो. जिथं आपण तिथं फोन अशी अवस्था. त्यामुळेच आपला फोन आपल्याविषयी इतरांना बरंच काही सांगतो. लोक आपला फोन पाहून आपल्याविषयी अंदाज बांधतात. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? पण ते शक्य आहे, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल फोन बरंच काही सांगतो इतरांना.आणि याचा अर्थ महागडा फोन, आयफोन असं नव्हे. तर फोनचं रंगरुप, त्याचा स्क्रिन, त्याचं कळकट असणं, फुटलेलं असणं, त्याच्यावरचे तडे, त्याचं कव्हर, कव्हरला लावलेले स्टिकर, त्याचा कोड, अशी बरीच वर्गवारी करता येईल. पण एक नजर घाला अवतीभोवती जसे तुमचे मित्र तसाच त्यांचा मोबाइल दिसेल, तपासून पहा.1) ज्यांचा मोबाइल फुटका, ते तसे केअरलेस असतात. कशातच त्यांचं फारसं लक्ष नसतं, कामचलाऊ धोरण असतं. ते स्वतर्‍वरही फारसं प्रेम करत नाही.2) ज्याचं मोबाईल कव्हर देखणं ते शोशाईनवाले, सतत दिखावा करतात.3) ज्यांचा मोबाइल कळकट, ते अस्वच्छ. अत्यंत बेताल जगतात.4) ज्यांचा मोबाइल सतत हरवतो, ते वेंधळे.5) मोबाइल अगदीच जुनाट ते ऑर्थोडॉक्स असतात.6) बघा, असे काही अधिक व्यक्तिमत्वं आपल्या अवतीभोवती दिसतात का?