अकरावी प्रवेश चौकट -
By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
अकरावी प्रवेश चौकट -
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक दिनांकवेळ प्रवेश प्रक्रियेचा तपशील दि. २४ जुनसायं. ५ पहिली गुणवत्ता यादी ऑनलाईन जाहीर करून महाविद्यालयात यादी लावणे.दि. २५ ते २७ जुनस. १० ते दु. ४प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. २७ जुनसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-२ साठी ऑनलाईन पध्दतीने संगणकीय एजन्सीला कळविणे. दि. २ जुलैस. ११ दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. दि. २ ते ४ जुलैस. ११ ते दु. ४दुसर्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. ४ जुलैसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-३ साठी ऑनलाईन पध्दतीने संगणकीय एजन्सीला कळविणे. दि. ९ जुलैस. ११तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. दि. ९ व १० जुलैस. ११ ते दु. ४तिसर्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. ११ ते १४ जुलैस. १० ते दु. ४ऑनलाईन पध्दतीने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात पुर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे.दि. १५ जुलैइयत्ता अकरावी साठीचे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू करणे.